Sadhna Sargam все тексты (слова) песен, переводы, видео, клипы
Onjalit Majhyaओंजळीत माझ्या माझे उसासे
ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे
ओंजळीत माझ्या माझे उसासे
आणि भोवताली आभाळ भासे
कंठात हुंकार परतून गेले
तळव्यात अश्रू किती वेचलेले
कंठात हुंकार परतून गेले
Tumhi Ho Mataतुम्ही हो माता, पिता तुम्ही हो
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो
तुम ही हो साथी, तुम ही सहारे
कोई ना अपना सिवा तुम्हारे
तुम ही हो साथी, तुम ही सहारे
कोई ना अपना सिवा तुम्हारे